ShareChat
click to see wallet page
#👉 लोगों के लिए सीख👈 #☝ मेरे विचार #🤘My Status😎 #☝अनमोल ज्ञान #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹
👉 लोगों के लिए सीख👈 - *"उपकार कधीही वाघा सारख्या दिलदार व्यक्तित्वावर करावेत , उंदरा सारख्या स्वार्थीवर नाहीत. कारण, स्वार्थी लोक नेहमी आपल्या स्वार्था करिता दूसरा पर्याय शोधत असतात. स्वतःचा स्वार्थ साधला कि ते सच्च्या व प्रमाणिक माणसाला सुद्धा विसरण्यात स्वतःची धन्यता मानतात. मात्र दिलदार स्वभावाचे लोक निस्वार्थी आणि बहादूर लोक आयुष्यभर उपकार करण्याऱ्याला लक्षात ठेचतात ! राम कृष्ण हरी. Sachin dada *"उपकार कधीही वाघा सारख्या दिलदार व्यक्तित्वावर करावेत , उंदरा सारख्या स्वार्थीवर नाहीत. कारण, स्वार्थी लोक नेहमी आपल्या स्वार्था करिता दूसरा पर्याय शोधत असतात. स्वतःचा स्वार्थ साधला कि ते सच्च्या व प्रमाणिक माणसाला सुद्धा विसरण्यात स्वतःची धन्यता मानतात. मात्र दिलदार स्वभावाचे लोक निस्वार्थी आणि बहादूर लोक आयुष्यभर उपकार करण्याऱ्याला लक्षात ठेचतात ! राम कृष्ण हरी. Sachin dada - ShareChat

More like this