सुजलाम्, सुफलाम्, मलयज शीतलाम्, शस्यश्यामलाम्, मातरम्!
वंदे मातरम्!
प्रतिभासंपन्न साहित्यिक 'बंकिमचंद्र चट्टोपाध्याय' यांच्या स्फूर्तिदायक काव्यरचनेतून साकारलेल्या 'वंदे मातरम्' या गीताला, आज १५० वर्ष पूर्ण होत आहेत!
समस्त देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा!
#वंदे मातरम्

