मैफिल कवितेची मग
केवळ तूच मैफिलीत
वर्णन सुंदरतेचं म्हणजे
तुझ्या चालण्या बोलण्या वागण्याचं
मैफिल दणाणून गेली
ती अशी ती तशी ती तर... म्हटल्यावर
टाळ्या शिट्ट्या नि वाहवा
मैफिलीत तू झालीस हिरोईन
मला हिरो करून टाकलं
तुझ्या वर्णनावर प्रेक्षक नाचलाही
शेवटच्या दोन ओळीत झाला स्तब्ध
*आजही तिची रोज भेट होते स्वप्नात*
*रिते केले हृदय आता काही नाही मनात*
***आबा पेडणेकर***
#🎭Whatsapp status #😈Attitude Status #🤩खरी मैत्री #🌹प्रेमरंग #😊Feeling happy
00:25
