लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण #👩🦰लडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण🥳
लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे एक वर्ष पूर्ण झाले आहे
विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेली ही सरकारी योजना महिला वर्गात प्रचंड लोकप्रिय ठरली. ही योजना लाडक्या बहिणींसाठी सुरु करण्यात आली. - Ladki Bhahin Yojana completes one year
