उतरलेला चेहरा, लग्न लांबणीवर पडल्यावर Palash Muchhal चं पहिल्यांदाच दर्शन, आईची लक्षवेधी रिअॅक्शन
Smriti Mandhana Palash Muchhal Wedding Date Postpone : स्मृतीच्या वडिलांनाही रुग्णालयातून सोडण्यात आले, मात्र दोघांच्या लग्नाबाबत अद्याप कोणतीही नवीन माहिती समोर आलेली नाही.