𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज छत्रपती संभाजीनगर येथील भाजपा कार्यालयाचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यालयाच्या नूतन इमारतीची पाहणी केली.
#महाराष्ट्र #छत्रपति संभाजीनगर #देवेंद्र फडणवीस

