💯 जाळायचाच असेल तर हया विजयादशमीला...
आतला 👹"रावण"👹 जाळा...
बाहेरचा तर दरवर्षी जळतो...👹🔥👹
तुम्हा सर्वांना विजयादशमी सणाच्या हार्दिक शुभेच्छा...
...✒️✒️✒️... मी माझा सांगाती...
# #🤗दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा🌷 #🏹रावण दहण🙏 #🌷दसरा स्टेटस 🙏 #🌷दसरा स्टेटस 🙏 #🙏जय श्री राम🏹 #🙏जय श्री राम🏹

00:34