ShareChat
click to see wallet page
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹* *"🪷प्रामाणिकपणा🪷"* 🫠प्रामाणिकपणा हा कुठल्याही मापात, किलोत, मीटरमध्ये किंवा टक्केवारीत मोजता येत नाही. तो पैशांत विकत घेता येत नाही आणि बाहेरून दाखवता येत नाही. प्रामाणिकपणा हा रक्‍कतात असतो—जन्मापासून मनामध्ये भिनलेला असतो.. 😌माणसाच्या बोलण्यातून, वागण्यातून, डोळ्यांतून झळकतो. प्रामाणिक माणूस स्वतःची किंमत सांगत नाही, पण त्याच्या प्रामाणिक स्वभावामुळे जग त्याला आपोआप मान, सन्मान देत असते.. 🙂‍↕️प्रामाणिकपणा ही एखादी गोष्ट नसून ती माणसाच्या आयुष्याचे बळ आहे. तोच विश्वासाची पायरी घडवतो, नातेसंबंध टिकवतो आणि माणसाला खऱ्या अर्थाने मोठे करतो. म्हणूनच प्रामाणिकपणा शिकवला जात नाही, तो जगण्यातून उमटतो आणि जीवनाला सुगंधी बनून पसरत राहतो.. 🥸काही लोक म्हणजे कचऱ्याच्या गाडी सारखे असतात. त्यांच्या मनात क्रोध, द्वेष, चिंता, निराशा असे बराच कचरा भरलेला असतो. तो कचरा हलका करण्यासाठी ते इतरांवर टाकतात. जर आपण त्यांचा कचरा उचलला तर आपणही कचरावाले होऊ.. 😊म्हणून त्यांना फार महत्त्व न देता फक्त हसून दूर करत राहा.. जीवन सुंदर आहे — जे चांगले वागतात त्यांचे आभार माना, आणि जे वाईट वागतात त्यांना दूर लक्षीत करा.." 🧘🏻‍♂️निसर्गाचे नियम:जर शेतात बी पेरले नाही, तर गवत उगवते. त्याचप्रमाणे जर मनात चांगले विचार भरले नाहीत, तर नकारात्मक विचार घर करून बसतात..!!✍🏻 *संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻* *🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम📿🙏🏻* #महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #शुभ रात्री #शुभ रात्री
महानूभाव पंथ - कृष्णाजी जयश्री fbaf;rrrrr { कोई मिलने आये ना आए आपके कर्म आपसे मिलने ज़रूर आएंगे.. Jag Sbtee Wusiund ) पाण%णण 'jufKitan } दंडवत प्रणाम jadhao fbef;rr संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था शुभ रात्री akasn कृष्णाजी जयश्री fbaf;rrrrr { कोई मिलने आये ना आए आपके कर्म आपसे मिलने ज़रूर आएंगे.. Jag Sbtee Wusiund ) पाण%णण 'jufKitan } दंडवत प्रणाम jadhao fbef;rr संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था शुभ रात्री akasn - ShareChat

More like this