ShareChat
click to see wallet page
#😱VIDEO: रॅपिडो बाईकवर तरुणीचा विनयभंग🎥
😱VIDEO: रॅपिडो बाईकवर तरुणीचा विनयभंग🎥 - opndo rapidol Atul Kamble SHARE Updated on: Nov 08, 2025 8.59 PM वाहतूकीचा एक नवा पर्याय म्हणून रॅपिडो बाईक टॅक्सी हल्ली अनेक शहरात सुरु करण्यात आली आहे. परंतू या बाईकवर बसणे तरुणींसाठी किती धोकादायक आहे याचे एक उदाहरण पुढे आले आहे. बंगलोर शहरात एका तरुणीने गुरुवारी  কী दुपारी बाईक टॅक्सी बुक केली. मात्र प्रवासात तिला जो धक्कादायक अनुभव आला,त्याचा तिने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे या opndo rapidol Atul Kamble SHARE Updated on: Nov 08, 2025 8.59 PM वाहतूकीचा एक नवा पर्याय म्हणून रॅपिडो बाईक टॅक्सी हल्ली अनेक शहरात सुरु करण्यात आली आहे. परंतू या बाईकवर बसणे तरुणींसाठी किती धोकादायक आहे याचे एक उदाहरण पुढे आले आहे. बंगलोर शहरात एका तरुणीने गुरुवारी  কী दुपारी बाईक टॅक्सी बुक केली. मात्र प्रवासात तिला जो धक्कादायक अनुभव आला,त्याचा तिने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे या - ShareChat

More like this