ShareChat
click to see wallet page
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 : 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नगर परिषदांच्या नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा. 🪷 परसराम बारगळ पाटील - नगराध्यक्ष उमेदवार - खुलताबाद 🪷 प्रदीप पाटील - नगराध्यक्ष उमेदवार - गंगापूर 🪷 संतोष कोल्हे - नगराध्यक्ष उमेदवार - कन्नड 🪷 सुहास शिरसाट - नगराध्यक्ष उमेदवार - फुलंब्री 🪷 दिनेश परदेशी - नगराध्यक्ष उमेदवार - वैजापूर यावेळी मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार प्रशांत बंब, आमदार संजय केनेकर, आमदार अनुराधा चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित हाेते. 🕕 संध्या. ६.०० वा. | २५-११-२०२५ 📍खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर. #महाराष्ट्र #भाजपा #देवेंद्र फडणवीस #मुख्यमंत्री
महाराष्ट्र - ददीफडणवीससाहब a   ददीफडणवीससाहब a - ShareChat

More like this