भाऊ-बहिणीच्या नात्यातील मंगल क्षण...!
नागपूर येथे आज माझ्या लाडक्या बहिणींसोबत भाऊबीज साजरी केली!
प्रत्येक औक्षणात माझ्या लाडक्या बहिणींच्या असंख्य प्रार्थना, प्रेम आणि आशीर्वाद सामावलेलं आहे.
माझ्या सर्व लाडक्या बहिणींना भाऊबीजेच्या अनेक अनेक शुभेच्छा!
(२३-१०-२०२५📍नागपूर.)
#महाराष्ट्र #नागपूर #देवेंद्र फडणवीस

