🚀 इंटर्नशिपची सुवर्णसंधी! 🎯
गृह मंत्रालयाच्या Indian Cyber Crime Coordination Centre (I4C), MHA तर्फे विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप प्रोग्राम सुरू होत आहे.
👨🎓 कोण अर्ज करू शकतात?
• पदवी (UG),
• पदव्युत्तर (PG) व
• PhD अभ्यासक्रमातील विद्यार्थी
फायदे :-
🔹 सायबर सिक्युरिटी आणि डिजिटल फॉरेन्सिक्समध्ये प्रत्यक्ष अनुभव
🔹 सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन कौशल्य विकसित करण्याची संधी
🔹 तज्ञांसोबत काम करताना राष्ट्रीय सुरक्षेसाठी योगदान
🔹 रिझ्युमे अधिक प्रभावी बनवा
📌 अर्ज प्रक्रिया :-
1️⃣ www.i4c.mha.gov.in वर भेट द्या.
2️⃣ What's New सेक्शनमध्ये Internship SOP वाचा.
3️⃣ Eligibility Criteria समजून अर्ज Google Form द्वारे सबमिट करा.
🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ ऑक्टोबर २०२५, सायं. ०५:३० वाजेपर्यंत
👉 अर्ज करण्यासाठी लिंक : forms.gle/fRcJic7V6JNZsdAM6
🔒 तुमचे करिअर सायबर सिक्युरिटीमध्ये घडवायचं आहे? तर ही संधी नक्कीच गमावू नका!
.
.
.
.
.
.
.
@CyberDost I4C
#✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #👨✈️करिअर मार्गदर्शन👩⚕️ #💼नोकरीची तयारी #💻कंप्युटर ज्ञान #अभिषेक हजारे | Abhishek Hajare
