रुपाली भोसलेच्या कारचा भीषण अपघात #😮रुपाली भोसलेच्या कारचा भीषण अपघात🔴

रुपाली भोसलेच्या कारचा भीषण अपघात
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री रुपाली भोसलेच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. मराठी मालिका 'आई कुठे के करते' मधून आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रूपाली भोसले हिच्या कारचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. - actress Rupali Bhosales car met with a terrible accident