ShareChat
click to see wallet page
खंडग्रास चंद्रग्रहण 2025#ग्रहण #सूर्य ग्रहण 🌞/चंद्र ग्रहण.🌛 #🌚चंद्र ग्रहण 🌘🌑 सूर्य ग्रहण
सूर्य ग्रहण 🌞/चंद्र ग्रहण.🌛 - उद्या रविवार दि ७/९/२०२५ रोजी खग्रास चंद्रग्रहण होत असून हे ग्रहण भारतात दिसणार असल्याने गरोदर स्त्रिया, वृद्ध, अबाल व्यक्तींनी शक्यतो ग्रहणाचे वेध पाळावे. रविवार दि 7 रोजी सायंकाळी 5 वेध वाजले पासून मध्यरात्री १:३० पर्यंत पाळावेत. वेध काळात भोजन करू नये, आवश्यकते नुसार मलमूत्रत्याग , पाणी पिणे, इत्यादी नित्य कर्मे करता येतात मात्र ग्रहण काळात म्हणजे रात्री १० ते १:३० या वेळेत शक्यतो मलमूत्र त्याग, वारंवार पाणी पिणे , झोपने इत्यादी टाळण्याचा प्रयत्न करावा, वेध काळात पूजा, उपासना, ग्रंथ वाचन, जप इत्यादी कर्मे करता येतात. अनिल काका 9623250113. उद्या रविवार दि ७/९/२०२५ रोजी खग्रास चंद्रग्रहण होत असून हे ग्रहण भारतात दिसणार असल्याने गरोदर स्त्रिया, वृद्ध, अबाल व्यक्तींनी शक्यतो ग्रहणाचे वेध पाळावे. रविवार दि 7 रोजी सायंकाळी 5 वेध वाजले पासून मध्यरात्री १:३० पर्यंत पाळावेत. वेध काळात भोजन करू नये, आवश्यकते नुसार मलमूत्रत्याग , पाणी पिणे, इत्यादी नित्य कर्मे करता येतात मात्र ग्रहण काळात म्हणजे रात्री १० ते १:३० या वेळेत शक्यतो मलमूत्र त्याग, वारंवार पाणी पिणे , झोपने इत्यादी टाळण्याचा प्रयत्न करावा, वेध काळात पूजा, उपासना, ग्रंथ वाचन, जप इत्यादी कर्मे करता येतात. अनिल काका 9623250113. - ShareChat

More like this