शिवडीवासीयांकडे भाजपची पाठ… मराठी दांडिया विक्रोळीत, निवडणुकीत नाकारल्याने स्थळ बदलल्याची चर्चा
Sewri Loss Forces Bjp Dandiya Move Vikhroli Political Buzz Marathi Dandiya Mumbai Print News Ocd 94 - Marathi Dandiya BJP : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवडीतील मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना नाकारल्यामुळे भाजपने यंदा मराठी दांडियाचे आयोजन शिवडीऐवजी विक्रोळीत केले असल्याची जोरदार चर्चा आहे. . Latest Marathi News (मराठी बातम्या). Find Latest Mumbai news in Marathi at Loksatta.com