"ऑनलाईन गेम खेळताना माझ्या मुलीकडे अश्लील फोटो..." खिलाडी अक्षय कुमारच्या मुलीसोबत नेमकं काय घडलं?
Akshay Kumar's Daughter Targeted Online: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने आपल्या मुलीसोबत घडलेला अत्यंत गंभीर आणि धक्कादायक असा प्रकार सर्वांसमोर सांगितला आहे. तसेच पालकांना त्यांच्या मुलांच्या ऑनलाईन सुरक्षिततेबद्दल सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे., मनोरंजन News, Times Now Marathi