Bharat Gogawale : पुन्हा राजकीय भूकंप! गोगावलेंनी राष्ट्रवादीच्या नगरपंचायतीवरच भगवा फडकला, तटकरेंना होमग्राऊंडवर धक्का
Sunil Tatkare Vs Bharat Gogawale : राज्याच्या राजकारणासह रायगड जिल्ह्यातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याशी उघड उघड राजकीय वैर घेतले असून युती न करता स्वबळावर नारा दिला आहे. Sunil Tatkare setback Raigad politics