संत तुकडोजी श्लोक #📆राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी🌺

संत तुकडोजी श्लोक
या वाचुनी नच मार्ग दुसरा, आजच्या काळी दिसे।
ही प्रार्थना देवादिकी, श्रीविष्णुसी केली असे।।
प्रत्येक जीवा दुःख हे आता नको जगपावन।
उठ आर्यपुत्रा! झडकरी, कर सामुदायिक प्रार्थना ।। - sant tukdoji maharaj shloka ya wachuni nach marga dusra lyrics