फायटर पायलट होण्याची जिद्द उराशी बाळगून मुंबईला आलेली अन्वीरा, आणि बिझनेस वर्ल्ड रुल करणारा ऋग्वेद, दोघांना जेव्हा ऋग्वेदची बहीण विहानी भेटवेल?... काय होईल जेव्हा दोघे प्रेमात पडतील, आणि अन्विरा ला तिच्या फ्लाईट अकॅडमी मध्ये भेटेल रौनक? आणि कथेला येईल एक वेगळेच वळण.
कसा सुटेल त्रिकोणी प्रेमाचा गुंता?
जाणून घेण्यासाठी वाचा,
प्रेम, देशभक्ती आणि बदल्याचा थरार असलेली कथा...
फ्लाय हाय✈️: मेरी हीर आसमानी💓 https://pratilipi.page.link/Pqy6YawRDR74rJREA #🪖I ❤️️ इंडियन आर्मी 🇮🇳 #✍मेरे पसंदीदा लेखक #💔दर्द भरी कहानियां #love ishq #🇮🇳मेरा भारत, मेरी शान
![🪖I ❤️️ इंडियन आर्मी 🇮🇳 - 908: GSIRI {R Author-Prati] 908: GSIRI {R Author-Prati] - ShareChat 🪖I ❤️️ इंडियन आर्मी 🇮🇳 - 908: GSIRI {R Author-Prati] 908: GSIRI {R Author-Prati] - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_38990_2d700384_1756582023064_sc.jpg?tenant=sc&referrer=pwa-sharechat-service&f=064_sc.jpg)