लग्नाला फक्त एक तास शिल्लक, नवरी नटून तयार; होणारा नवरा आला अन्... हादरुन टाकणारी घटना
लग्नाच्या एक तास आधी तरुणाने आपल्या होणाऱ्या बायकोची हत्या केली. दोघे दीड वर्षापासून एकत्र राहत होते आणि त्या रात्रीच लग्न होणार होते. पण अचानक भांडण झालं अन् त्याने होणाऱ्या बायकोची हत्या केली. त्यानंतर तो फरार झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.