#👑दसऱ्यानंतर सोन्याचे भाव घसरले🥳 : सोन्याच्या भावात पुन्हा झाली घसरण, चांदीचे दर वधारले!...........आज 3 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,868 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,879 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,901 रुपये आहे.

01:56