Photo : रातोरात चर्चेत आली... प्रसिद्ध उद्योपगतीच्या लेकीबाबत असं काय घडलं? हा थाट पाहून...
राजस्थानच्या उदयपुरमध्ये नेत्रा मंटेनाच्या लग्नात ६०० पाहुण्यांच्या उपस्थितीची अपेक्षा आहे. कार्यक्रम 21 ते 24 नोव्हेंबरदरम्यान होणार असून त्यात संगीत क्षेत्रातील जगप्रसिद्ध नावेही सहभागी होणार आहेत. सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले आहे...