आज जागतिक दिव्यांग दिन.
जर मिळेल त्यांच्या इच्छाशक्तीला गती,
तरच होईल खऱ्या अर्थाने देशाची प्रगती!!
दिव्यांग व्यक्तींना प्रगतीच्या समान संधी उपलब्ध करून देत एक परिपूर्ण जीवन जगण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना विश्वासाचे बळ देऊया. आपली जिद्द आणि इच्छाशक्तीने भरारी घेऊ पाहणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या प्रयत्नांना सामूहिक पाठबळ देण्याचा संकल्प आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त करूया.
#जागतिक दिव्यांग दिवस #जागतिक दिव्यांग दिन

