Ahilyanagar municipal corporation scam : ठाकरेंच्या शिलेदाराचं 'टायमिंग'; मनपा रस्ते घोटाळा आता न्यायालयात गाजणार! किरण काळेंची जनहित याचिका
Ahilyanagar Road Scam Shiv Sena UBT Kiran Kale Files PIL in Bombay High Court Aurangabad अहिल्यानगर महापालिकेच्या रस्ते घोटाळा प्रकरणात पाठपुरावा करणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे शहरप्रमुख किरण काळे यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे