ShareChat
click to see wallet page
#बाबासाहेब #डॉ. बाबासाहेब आंबेडकर #बाबासाहेब #🙂Positive Thought #🎭Whatsapp status
बाबासाहेब - बहुजनांचा सुर्य मावळला बहुजन समाजाचा सुर्य मावळला , एकोणीस से छप्पनला I।धृIl सहा डिसेंबर माणसाला माणूस सखा जोडून, माणसातील माणसाला माणूस दावुन , मरणत्ुख समाजाचा नव उदय करणारा महत्मा कळाच्यापडद्याआड सामावला II१I/ सहा कर्म कांडावर करुनी प्रहार सामाजिक न्याया करीता झटले जीवन भर पिडीत , शोषित , वंचितांचा थाटवुनी संसार महान मानवतावादी दिप विझला II२I| सहा.. शिक्षणाला चारीत्र्याची जोड देऊन , स्वाभिमान व चैतन्य केले निर्माण, ऐसी मानवी सभ्यता संस्कृती समाज सुधारक शिवनाथ गेले महापरी निर्वाणीला I।३Il सहा... म्हणे महापरी निर्वाण दिना निमित्त कोटीकोटी अभिवादन . बहुजनांचा सुर्य मावळला बहुजन समाजाचा सुर्य मावळला , एकोणीस से छप्पनला I।धृIl सहा डिसेंबर माणसाला माणूस सखा जोडून, माणसातील माणसाला माणूस दावुन , मरणत्ुख समाजाचा नव उदय करणारा महत्मा कळाच्यापडद्याआड सामावला II१I/ सहा कर्म कांडावर करुनी प्रहार सामाजिक न्याया करीता झटले जीवन भर पिडीत , शोषित , वंचितांचा थाटवुनी संसार महान मानवतावादी दिप विझला II२I| सहा.. शिक्षणाला चारीत्र्याची जोड देऊन , स्वाभिमान व चैतन्य केले निर्माण, ऐसी मानवी सभ्यता संस्कृती समाज सुधारक शिवनाथ गेले महापरी निर्वाणीला I।३Il सहा... म्हणे महापरी निर्वाण दिना निमित्त कोटीकोटी अभिवादन . - ShareChat

More like this