महाराष्ट्रातील प्रत्येक मतदान केंद्रावर आता मोबाईल स्टोरेज बूथ अनिवार्य, राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय
राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना मतदान केंद्रांवर मोबाईल जमा करण्यासाठी विशेष बूथ स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. - Mobile storage booth now mandatory at every polling station in Maharashtra