#🙏शनिवार भक्ती स्पेशल🌟 #🙏श्री महालक्ष्मी #😇भक्ती स्टेट्स #🙏जय माता दी #🙏आदिमाया अंबाबाई😇
आज आश्विन शुद्ध पंचमी विश्वावसु नाम संवत्सर शके १९४७ शनिवार २७ सप्टेंबर २०२५ करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीची अंबारीत बसलेल्या रुपात अलंकार पूजा
