⚜🌾⚜🌾⚜🌾⚜🌾⚜🌾⚜
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*✍आजचे प्रेरणादायी सुविचार*✍
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*💟नाती अशी बनवा की, नात्यातील व्यक्ती शेवटच्या श्वासापर्यत आपल्या सोबत राहतील. कारण या जगात प्रेमाची कमतरता नाही, कमतरता आहे ती फक्त नाती निभावण्यासाठी धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तींची.*
*🔮विचार आधुनिक असले तरी चालतील, पण जुन्या संस्कारांचे अस्तित्व मात्र नष्ट होऊ देऊ नका.*
*🍀खऱ्या आयुष्यात असे कितीतरी प्रश्न असतात की, त्या प्रश्नांची उत्तरे मिळून देखील ते प्रश्न अजिबात सुटलेले नसतात.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🙏संकलन/समूह प्रशासक🙏*
*✍ सौ. सविता पाटील ठाकरे*
96243 12560
*सिलवासा,दीव-दमण आणि दादरा नगर हवेली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
https://www.facebook.com/ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #✍🏽 माझ्या लेखणीतून #आजची ताजी बातमी #ताजी बातमीं मराठीचे-शिलेदार-585257238244686/
🔰🍃🔰🍃🔰🍃🔰🍃🔰🍃🌈

Facebook - लॉग इन किंवा साइन अप
तुमचे मित्र, कुटुंब आणि तुमच्या ओळखीच्या लोकांशी शेअर करण्यासाठी आणि कनेक्ट होण्यासाठी Facebook मध्ये लॉग इन करा.