जुन्या ठेक्याला नव्या झंकाराची भेट! ‘दिसला गं बाई दिसला २.०’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस | Navarashtra
'दिसला गं बाई दिसला' या अजरामर गाण्याच्या रिमेक प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या नव्या गाण्याला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळत आहे हे आपण जाणून घेणार आहोत.