ShareChat
click to see wallet page
गण्या :-पप्पा, आज मी सोनं वाटायला कोणाकडेच जाणार नाही पप्पा :- का रे? गण्या :-कारण सगळे मला सकाळपासून मेसेज करताहेत तुम्ही सोन्यासारखे आहात आणि सोनं #😝फनी जोक्स🤣 1.25लाख ₹ तोळा होत चाललंय कुणी कर्जबाजारी असला तर विकुन टाकेल. त्यापेक्षा मी घरीच थांबतो. 😃😃😃

More like this