#😍भारताची ऐतिहासिक कामगिरी💪
भारताची संरक्षण संसोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO ने इंटरमिजिएट रेंजच्या अग्नि प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ही चाचणी ऐतिहासिक ठरली. कारण, नव्या पिढीचं हे क्षेपणास्त्र रेल्वे आधारित मोबाईल लाँचरमधून प्रक्षेपित करण्यात आलं. ही चाचणी यशस्वी ठरल्यानं भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय.
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #📼ट्रेंडिंग व्हिडिओ😲 #ब्रेकिंग न्यूज #⚡️लेटेस्ट व्हिडीओ

00:17