ShareChat
click to see wallet page
#✨शुभ दीपावली🪔 #✨दिवाळी स्टेटस🪔 #Raut_baba #रामभाऊ_महाराज_राऊत
✨शुभ दीपावली🪔 - a5 ؟ नमामि सढ़्नुकं शान्तं सच्चिदानंद विग्रहम्  ೩ पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभम् || 1VD BraNo तमसो मा ज्योतिर्गमय | दीपावली या सनातन धर्मातील अत्यंत मोठ्या आणि महत्त्वाच्या उत्सवानिमित्त सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा . सर्वांच्या जीवनामध्ये साधुसंतांना मान्य असणारी दिवाळी उजळावी , लौकिक दिवाळी ही येते आणि जाते परंतु संतांना मान्य असणारी दिवाळी एकदा आली की ती जात नाही. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी | तेव्हा भगवंताच्या , साधू संतांच्या कृपेने अशा प्रकारची संतांना अभिप्रेत असणारी दिवाळी सर्वांच्या जीवनामध्ये उजळावी अशा प्रकारची यानिमित्ताने पांडुरंगाकडे प्रार्थना. श्रीगुक राऊत बाबा ऑफिशियल सोशल मीडिया ७४९९५२७२४५ a5 ؟ नमामि सढ़्नुकं शान्तं सच्चिदानंद विग्रहम्  ೩ पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभम् || 1VD BraNo तमसो मा ज्योतिर्गमय | दीपावली या सनातन धर्मातील अत्यंत मोठ्या आणि महत्त्वाच्या उत्सवानिमित्त सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा . सर्वांच्या जीवनामध्ये साधुसंतांना मान्य असणारी दिवाळी उजळावी , लौकिक दिवाळी ही येते आणि जाते परंतु संतांना मान्य असणारी दिवाळी एकदा आली की ती जात नाही. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी | तेव्हा भगवंताच्या , साधू संतांच्या कृपेने अशा प्रकारची संतांना अभिप्रेत असणारी दिवाळी सर्वांच्या जीवनामध्ये उजळावी अशा प्रकारची यानिमित्ताने पांडुरंगाकडे प्रार्थना. श्रीगुक राऊत बाबा ऑफिशियल सोशल मीडिया ७४९९५२७२४५ - ShareChat

More like this