'I Am Single', स्टार अभिनेत्रीचा तिसरा घटस्फोट! सोशल मीडियावरून डिलीट केले फोटो, म्हणते...
Meera Vasudevan Divorce: एका अभिनेत्रीने घटस्फोट घेतला असून ती आता सिंगल असल्याचे तिने जाहीर केले आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की हा घटस्फोट या अभिनेत्रीचा तब्बल तिसरा घटस्फोट होता.