42 वर्षीय दक्षिणेतील अभिनेत्री त्रिशा कृष्णन व्यावसायिकाशी लग्न करणार!
दक्षिणेतील अभिनेत्री त्रिशा कृष्णन सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. वयाच्या 42 व्या वर्षी त्रिशा कडे लवकरच सनई चौघडे वाजणार आहे. त्रिशाने लग्नासाठी एका मुलाची निवड केली आहे आणि लवकरच ती लग्न करणार आहे असे वृत्त आहे. - 42-year-old South actress Trisha Krishnan to marry businessman