दोन बायकांना कंटाळला, तिसरी आणली... तरीही मन भरेना, चौथीसोबत सुहागरातीचे स्वप्न पाहिले अन्...
एखाद्या व्यक्तीला दारू किंवा पान सुपाऱ्यांचे व्यसन असते हे आपण ऐकतो. पण एखाद्या व्यक्तीला लग्नाचा नाद लागला आहे हे कधी ऐकले आहे का? नाही ना. पण खरच एका व्यक्तीला लग्नाचा नाद लागला होता. त्याने एक-दोन नव्हेत तर चार लग्न केली. आता पुढे नेमकं काय झालं वाचा...