काही माणसे आपल्या पासून दूर राहतात
(कधी कधी अकारण)
त्यांचे वाईट वाटून घेवू नका
(ते काही हेतुपुरस्सर दूर जातात)
स्वार्थी विचारसरणी ही कधीही घातक
(सोबत असतानाही काही हेतू बाळगून होते)
उलट असा विचार करा
त्यांच्यापासून उद्या होणारा ताप आजच दूर झाला...
***आबा पेडणेकर*** #🎭Whatsapp status #😈Attitude Status #विचार #विचार
00:25
