यिर्मया 15:16 MARVBSI
[16] मला तुझी वचने प्राप्त झाली ती मी स्वीकारली;1 तुझी वचने माझा आनंद, माझ्या जिवाचा उल्लास अशी होती; कारण हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे नाम घेऊन मी आपणास तुझा म्हणवतो.
https://bible.com/bible/1686/jer.15.16.MARVBSI #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus स्टेट्स #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #येशू प्रेअर #✝️ Jesus Worship

