भारतीय अंध महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि महाराष्ट्राची सुपुत्री गंगा कदम हिची सदिच्छा भेट घेतली. नुकत्याच पार पडलेल्या ‘Women’s T20 Cricket World Cup for the Blind 2025’ स्पर्धेत तिने उत्कृष्ट कामगिरी करून भारतीय महिला संघाला जेतेपद मिळवून दिले. तिने महाराष्ट्राचे व देशाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. तिच्या या कामगिरीवर आम्हाला तिचा सार्थ अभिमान आहे. तिला भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
#शुभेच्छा #महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस

