संतोष देशमुखांच्या लेकीचं बारावी परीक्षेत यश, कपिल पवार यांनी केलं कौतुक | Vaibhavi Santosh Deshmukh
मस्साजोग (जि. बीड) चे दिवंगत सरपंच कै. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी हिने बारावी परीक्षेत ८४% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रे...