Bigg Boss च्या घरात खोटं बोलणं तान्या मित्तलला भोवलं, थेट तुरुंगात जावं लागणार? मुंबईच्या इन्फ्लुएन्सरने केला भांडाफोड
Tanya Mittal Controversy : 'बिग बॉस'मुळे चर्चेत आलेल्या तान्या मित्तलविरोधात ग्वाल्हेरच्या एसएसपी कार्यालयात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तान्याविरोधार एफआयआर दाखल करण्यात आली आहे.