*संघर्ष नाही केला तर जीवनाचा उपयोग काय?*
*संघर्ष करायला सुरुवात करून तर बघा छोटा छोटा विजय मिळवा. छोटे छोटे target ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्या. तुम्हाला आपला विजय लाख मोलाचा वाटेल.*
*शिवरायांनी जे समाजात स्वराज्य निर्माण करून दाखवलं ते स्वतः च्या जीवनात प्रस्थापित करायचं प्रयत्न करा.*
*🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩* #जय शिवराय

00:15