देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात 'मेरी झांसी नही दूंगी' असं इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या वीरांगना, असीम शौर्य अंगी बाळगणाऱ्या, रणांगणावर हौतात्म्य पत्करणाऱ्या रणरागिणी, क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#RaniLaxmiBai
#राणी लक्ष्मीबाई जयंती #१९, नोव्हेंबर अपडेट्स झाशीची राणी लक्ष्मीबाई जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा त्रिवार अभिवादन #झॉंसी की राणी लक्ष्मीबाई जयंती #झाशी राणी लक्ष्मीबाई जयंती💐 #झाशीची राणी लक्ष्मीबाई जयंती #झाशीची राणी लक्ष्मीबाई जयंती

