ShareChat
click to see wallet page
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🌹फक्त तुझ्यासाठी.. #👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास
✍🏽 माझ्या लेखणीतून - तिनं स्वावलंबी असावं॰ समाजाला दाखवायला नव्हे, तर तिच्या   स्वाभिमानासाठी, तिच्या आत्मसन्मानासाठीः चूल मूल बाईला कधीच चूकलं नाही आणि ते चुकणार ही नाही॰ त्यात वावग ही नाही॰ कारण, ममत्व हे तिचं भूषण आहे आणि पाककला हे तिचं कौशल्य. पण त्या पलीकडे सुध्दा तिचं अस्तित्व आहे, हे तिनं स्वतः विसरता कामा नये. हो स्वतः! ती सावित्री होती, तिनं शिक्षण घरात बसण्यासाठी नव्हे, तर स्वतःला उभं करण्यासाठी शिक्षण म्हणजे फक्त अक्षर घेतलं॰ कारण तिला कळलं ओळख नाही, तर निर्णयक्षमता, आत्मविश्वास आणि विचारांची ताकद आहे॰ स्त्री केवळ घराचं केंद्र नाही, तर विश्व ती एक संपूर्ण आहे॰ जी देणं, जपणं, आणि उभं নিক্কী   আাতান स्त्री   कुठल्याही মানলনী Tu' परिस्थितीवर मात करू शकते. अगदी कुठल्याही! कारण विश्वास তীক্কা  ठेवते, तेव्हा ती स्वतःचं जंग ती स्वतःवर घडवत असतेः विचार अतिविचार तिनं स्वावलंबी असावं॰ समाजाला दाखवायला नव्हे, तर तिच्या   स्वाभिमानासाठी, तिच्या आत्मसन्मानासाठीः चूल मूल बाईला कधीच चूकलं नाही आणि ते चुकणार ही नाही॰ त्यात वावग ही नाही॰ कारण, ममत्व हे तिचं भूषण आहे आणि पाककला हे तिचं कौशल्य. पण त्या पलीकडे सुध्दा तिचं अस्तित्व आहे, हे तिनं स्वतः विसरता कामा नये. हो स्वतः! ती सावित्री होती, तिनं शिक्षण घरात बसण्यासाठी नव्हे, तर स्वतःला उभं करण्यासाठी शिक्षण म्हणजे फक्त अक्षर घेतलं॰ कारण तिला कळलं ओळख नाही, तर निर्णयक्षमता, आत्मविश्वास आणि विचारांची ताकद आहे॰ स्त्री केवळ घराचं केंद्र नाही, तर विश्व ती एक संपूर्ण आहे॰ जी देणं, जपणं, आणि उभं নিক্কী   আাতান स्त्री   कुठल्याही মানলনী Tu' परिस्थितीवर मात करू शकते. अगदी कुठल्याही! कारण विश्वास তীক্কা  ठेवते, तेव्हा ती स्वतःचं जंग ती स्वतःवर घडवत असतेः विचार अतिविचार - ShareChat

More like this