ShareChat
click to see wallet page
ऋषभ शेट्टीची जादू! 'कांतारा 1' बॉक्स ऑफिसवर हिट, 3 दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई #📢5 ऑक्टोबर अपडेट्स🔴
📢5 ऑक्टोबर अपडेट्स🔴 - ShareChat
Kantara Chapter 1: ऋषभ शेट्टीची जादू! 'कांतारा 1' बॉक्स ऑफिसवर हिट, 3 दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई
Kantara Chapter 1: 'कांतारा चॅप्टर 1' या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला आहे. ऋषभ शेट्टीच्या या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः थरारून टाकलं आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे.

More like this