#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 *न्यूजकॅफे- DAILY UPDATE*
🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞
*6 डिसेंबर 2025*
💁🏻♂️इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
💁🏻♀️रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
💁🏻♂️वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
💁🏻♀️‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
💁🏻♂️शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
💁🏻♀️बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
*राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात भरती 2025 अर्ज करा* https://www.joblocator.in/nhm-cho-recruitment-2025/
💁🏻♂️Pune Airport : विस्कळीत विमानसेवेमुळे तिकीट दर भिडले गगनाला
💁🏻♀️कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
💁🏻♂️‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
*Amazon सेल आजपासून सुरू* https://amzn.to/46R9vqE
*नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहि तीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzk
