ShareChat
click to see wallet page
#👬 दिल दोस्ती कोट्स
👬 दिल दोस्ती कोट्स - नजरेच्या जादूने छेडतेस मला, घायाळ पाखरासारखा फिरवतेस मला. नसांगता प्रेम दाखवतेस रोज , आणि तरीही 'मित्रच आहेस' म्हणतेस मला... नजरेच्या जादूने छेडतेस मला, घायाळ पाखरासारखा फिरवतेस मला. नसांगता प्रेम दाखवतेस रोज , आणि तरीही 'मित्रच आहेस' म्हणतेस मला... - ShareChat

More like this