संकटं आपल्याला तोडण्यासाठी येत नाहीत, तर आपल्या सामर्थ्याची परीक्षा घेण्यासाठी येतात. त्यामुळे संकटांना घाबरण्यापेक्षा, त्यांचा सामना करायला शिका.
“ श्री स्वामी समर्थ” 🙏🌹 #स्वामी समर्थ विचार/सुविचार #्श्रीस्वामी विचार श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🌼🌼🙏🙏 #‼️श्री स्वामी समर्थ ‼️🎑 जीवन एक प्रवास 😇 चांगले विचार 💯🌸🏵️ #स्वामी समर्थ विचार #स्वामी विचार श्री स्वामी समर्थ 🙏🌺

