Kanchenjunga World Heritage Site कंचनजंगा भारताचा एकमेव 'मिश्रित' जागतिक वारसा स्थळ का आहे?
India Tourism : कंचनजंगा हे भारतातील एक अद्भुत नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा स्थळ आहे, जे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मिश्रित श्रेणीमध्ये समाविष्ट आहे. हे नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक-धार्मिक महत्त्व यांच्या संगमामुळे विशेष आहे. भारतातील हे पहिले मिश्रित जागतिक वारसा स्थळ आहे. - Kanchenjunga is Indias only mixed World Heritage Site