ShareChat
click to see wallet page
थांबू नकोस पुढे जा.... #हृदयस्पर्शी #जीवन प्रवास #प्रेरणादायी स्टेटस #प्रेरणादायी विचार
हृदयस्पर्शी - कधी वाटतं ना की आयुष्य आपल्याविरुद्ध चाललंय... थांब, निराश होऊ नको! तुझ्या संघर्षावरच तुझं यश उभं आहे... आज जो थकलाय , तोच उद्या जगाला प्रेरणा देईल! प्रत्येक पडल्यावर उठणं हाच तर खरा विजय आहे. तेच तुझ्या लोक हसतील , बोलतील पण एक दिवस ~ टाळ्या वाजवतील! fagT: ठेव... कारण तूच खरी ताकद சி फक्त स्वतःवर आहस! कधी वाटतं ना की आयुष्य आपल्याविरुद्ध चाललंय... थांब, निराश होऊ नको! तुझ्या संघर्षावरच तुझं यश उभं आहे... आज जो थकलाय , तोच उद्या जगाला प्रेरणा देईल! प्रत्येक पडल्यावर उठणं हाच तर खरा विजय आहे. तेच तुझ्या लोक हसतील , बोलतील पण एक दिवस ~ टाळ्या वाजवतील! fagT: ठेव... कारण तूच खरी ताकद சி फक्त स्वतःवर आहस! - ShareChat

More like this