School Diwali Vacation : दिवाळी सुट्ट्या जाहीर! 16 ते 27 ऑक्टोबरपर्यंत शाळांना सुट्टी; उन्हाळी सुट्ट्यांचेही दिवस निश्चित
दिवाळीपूर्वीच्या सत्र परीक्षा शुक्रवारपासून सुरू होत आहेत. 15 October पर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपतील. त्यानंतर शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादीनुसार विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्ट्या मिळतील. 16 ते 27 October दरम्यान दिवाळी सुट्टी राहणार आहे., महाराष्ट्र News, Times Now Marathi